Dinvishesh 20 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1956 ः थोर संत व समाजसुधारक गाडगेमहाराज यांचे निधन. त्यांचे मूळ नाव डेबूजी. कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1971 - झुल्फिकार अली भुत्तो यांची पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1978 - हक्कभंग प्रकरणी इंदिरा गांधी यांना झालेल्या शिक्षेच्या निषेधासाठी आणि त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांच्या दोन अनुयायांनी कलकत्ता दिल्ली हे इंडियन एअरलाईन्सचे विमान पळवले

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1988 - श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तत्कालिन पंतप्रधान रणसिंघे प्रेमदास यांनी जिंकली.

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1990 - पुण्याचे माजी खासदार कै. अण्णा जोशी यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जोशी यांचे नांव सुचविले आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले.

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1993 - तत्कालिन पंतप्रधान वा काँग्रेस अध्यक्ष पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर 'राजकीय विंचू' अशा शब्दात टीका करणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1996 ः मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते प्रदान.

Dinvishesh 20 December | Sarkarnama

1999- पोर्तुगालने मकाऊ बेट चीनला परत दिले

Dinvishesh 20 December | Sarkarnama

2000 - बोफोर्स गैरव्यवहार प्रकरणातला मुख्य आरोपी इटलीचा उद्योगपती ओट्टाव्हिओ क्वात्रोचीला मलेशियात अटक. बोफोर्स गैरव्यवहार प्रकरणात तत्कालिन राजीव गांधी सरकार अडचणीत आले होते.

Dinvishesh 20 December | Sarkarnama

Next : संसदेबाहेर आंदोलन; इंडिया-एनडीएचे नेते भिडले, पाहा फोटो

येथे क्लिक करा