Roshan More
१९४१ - दुसऱ्या महायुद्धात जपानचा पर्ल हार्बरवर हवाई हल्ला
१९८४ - भोपाळ वायू दुर्घटना प्रकरणात यूनियन कार्बाईड काॅर्पोरेशनचा अध्यक्ष वाॅरन अँडरसनसहभारतातले अध्यक्ष केशव महेंद्र आणि एमडी व्ही. पी. गोखले यांना अटक
१९८८ - यासर अराफत यांनी इस्त्रायलच्या अस्तित्त्वास दिली मान्यता.
१९९५ - फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून "इन्सॅट-2 सी' उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जुळणी केलेला "इन्सॅट - 2 सी' हा तिसरा दळणवळण उपग्रह.
१९९२ - बाबरी मशिद पाडल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. एकाच दिवसात २१६ जण झाले ठार
१९९७ - रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी विमल जालान यांची नियुक्ती.
२०१४ : दळणवळणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भारताच्या ‘डीसॅट-१६’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौअरू येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण.
२०१४ : बोइंग कंपनीच्या विमानाने जैवइंधन ‘ग्रीन डिझेल’चा वापर करत अवकाशात यशस्वी झेप घेतली. जगातील ही पहिलीच चाचणी.