Jagdish Patil
1720 - मराठा साम्राज्याचे 8 वे पेशवा नानासाहेब यांचा जन्म
1740 - मराठ्यांच्या फौजांनी दीड वर्षांच्या लढाईनंतर पोर्तुगीजांकडून रेवदंडा किल्ला जिंकला
1937 - मुंबईच्या रस्त्यावर पहिली दुमजली बस धावली.
1978 - इस्त्रायलच्या ४ थ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन
1955 - युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
1985 - सार्क परिषदेची स्थापना
1994 - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. सतीश धवन आणि प्रा. यू. आर. राव यांना "आर्यभट्ट' पुरस्कार जाहीर.
1996 - श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस सातशे वर्षे पूर्ण.
2003 - राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे शिंदे व मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उमा भारती यांनी शपथ घेतली.