Women Welfare Schemes India Cost : निवडणूक जिंकण्याचा 'हिट फॉर्म्युला'; 'लाडकी'ला थेट लाभ, 16 राज्यांत सहा वर्षांत 2.82 लाख कोटींचा खर्च; जाणून घ्या डिटेल्स...

Pradeep Pendhare

हिट फॉर्म्युला

महिलांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम टाकून, निवडणूक जिंकण्याचा देशात हिट फॉर्म्युला ठरला आहे.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

आंध प्रदेशातून सुरवात

आंध्र प्रदेशात 2020च्या निवडणुकीत हा फाॅर्म्युला यशस्वी ठरल्यानंतर, तो देशात इतरत्र सुरू झाला.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

2020पर्यंतचा खर्च

अशा थेट लाभांच्या योजनांवर 2020पर्यंत अवघा 1600 कोटी रुपयांचा खर्च होता.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

योजनांवर कोटींचा खर्च

आता गेल्या सहा वर्षांत हा खर्च म्हणजे 2026पर्यंत 16 राज्यांत 2.82 लाख कोटींवर पोहोचला होता.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

13.5 कोटी लाभार्थी

देशातील 72 कोटी महिलांपैकी 13.5 कोटी महिलांना थेट लाभांच्या योजनेचा फायदा घेत आहेत.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

पैशांचा पाऊस

देशात सुरू असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून 23 हजार कोटींचं वाटप केलं आहे.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

समर पॅकेज

तामिळनाडूत समर पॅकेज महिलांना 2 हजार, आसामध्ये बिहू सणासाठी चार हजार रूपयाचं वाटप केलं.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

स्त्री सुरक्षितता

पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मीर भांडारमध्ये पाचशे रुपयांची वाढ, तर केरळमध्ये स्त्री सुरक्षिततेसाठी एक हजार रुपये वाटप झालं.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

पाचवी महिला लाभार्थी

देशातील प्रत्येक पाचवी महिला या थेट लाभांची लाभार्थी ठरली बनली आहे.

Women Welfare Schemes India Cost | Sarkarnama

NEXT : 'गोदा ते नर्मदा'

येथे क्लिक करा :