Rashmi Mane
१९४२- स्वातंत्र्यसैनिक व बजाज उद्योग समुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन
१९७७ - भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन
१९७९ - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली तो अंदमानचे सेल्युलर जेल तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले
१९७९- ज्येष्ठ नेते व सहकार क्षेत्रातील अग्रणी शंकरराव मोहिते पाटील यांचे निधन
१९८१- मद्रास (चेन्नई) जवळ तीन रेल्वे गाड्यांचा विचित्र अपघात. २९ प्रवाशांचा झाला होता मृत्यू
१९८४- मकबूल बट्टला तिहार तुरूंगात फाशी. मकबूल बट्टच्या मुक्ततेसाठी भारताचे ब्रिटनमधील उच्चायु्क्त रविंद्र म्हात्रे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.
१९९० - दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष विरोधी नेते नेल्सन मंडेला यांची २७ वर्षाच्या तुरूंगवासानंतर सुटका
१९९३- प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे निधन
१९९७ - गाजलेल्या बोफोर्स प्रकरणात लाच घेणाऱ्यांची नांवे सीबीआय कडून जाहीर करण्यात आली