Dinvishesh 12 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..

Rashmi Mane

१५०२- पोर्तुगाल येथील लिस्बन येथून वास्को द गामा भारताच्या दुसऱ्या सफारीसाठी रवाना झाला

१७४२ - पेशवाईतले मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा जन्म

१८२४ - आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा जन्म

१८०९ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म

१९७६ - मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या डब्यात भीषण दुर्घटना

१९७६ - केरळमधील इडिक्की प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते देशाला अर्पण

२००० - सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णु अण्णा पाटील यांचे निधन

२००१ - फुलराणी भक्ती बर्वे यांचा पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात मृत्यू

२००३ - आवाजापेक्षाही दुप्पट वेगवान असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

२०२२ - बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमीरेट्स राहुल बजाज यांचे निधन

Next : एका प्रश्नाच्या उत्तरानं वैष्णवी बनली IAS! अशी मारली बाजी...

येथे क्लिक करा