Dinvishesh 23 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना...

Jagdish Patil

१४५५ - पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक 'गुटेनबर्ग बायबल' प्रसिद्ध झाले.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१८७६ - संत गाडगेबाबा यांचा जन्म.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१९०५ - रोटरी इंटरनॅशनलची स्थापना.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१९४७ - आंतरराष्ट्रीय मानक संघटना ISO ची स्थापना.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१९५४ - अमेरिकेतल्या पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओविरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू.

Dinvishesh 23 January | Sarkarnaa

१९६५ - २६/११ च्या हल्ल्यातले शहीद अशोक कामटे यांचा जन्म.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१९६६ - सीरियामध्ये लष्करी उठाव.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

१९९६ - कोकण रेल्वेच्या चिपळून-खेड टप्प्यातल्या वाहतुकीचा शुभारंभ.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

२००४ - माजी परराष्ट्रमंत्री व भाजप नेते सिकंदर बख्त यांचे निधन.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

२००४ - गाईड, नौ दो ग्यारह, ज्वेल थीफ, तिसरी मंझिल या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्श, अभिनेचे विजय आनंद यांचे निधन.

Dinvishesh 23 January | Sarkarnama

NEXT : IAS होण्यासाठी गुगलची नोकरी सोडली, सध्या काय करतो UPSC टॉपर?

Anudeep Durishetty | Sarkarnama
लिंक कमेंटमध्ये