Dinvishesh 1 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

१९३१ - रशियाचे पहिले अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांचा जन्म

Dinvishesh 1 February | Sarkarnama

१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन

Dinvishesh 1 February | Sarkarnama

१९६६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला

Dinvishesh 1 February | Sarkarnama

१९७९ - १५ वर्षांच्या विजनवासानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले

Dinvishesh 1 February | Sarkarnama

१९८६ - दुसरे पोप जॉन पाॉल यांचे भारत भेटीसाठी आगमन. पोप यांची ही पहिलीच भारत भेट होती. राष्ट्रपती झैलसिंग, पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्याचे स्वागत केले

Dinvishesh 1 February | Sarkarnama

२०००- ऑस्ट्रेलियाचे नागरिक ख्रिस्ती धर्मप्रसारक ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या २ मुलांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दारासिंहला अटक. १९९९ मध्ये २२-२३ जानेवारीच्या मध्यरात्री या तिघांची पेटवून देऊन हत्या करण्यात आली होती.

Dinvishesh 1 February | Sarkarnama

२००३ - अंतराळातून परतणाऱ्या स्पेश शटल कोलंबियाच्या स्फोटात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीरांचा मृत्यू

Dinvishesh 1 February | Sarkarnama

२००४ - मक्का हज यात्रेत चेंगराचेंगरी २५१ जणांचा मृत्यू

Dinvishesh 1 February | Sarkarnama

Next : निर्मला सीतारमण यांचा खास लूक! अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली मधुबनी साडी; काय आहे खास कनेक्शन ?

येथे क्लिक करा