Dinvishesh 1 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1818 - भीमा कोरेगावची लढाई - या लढाईत दुसऱ्या बाँबे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव केला.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1862- गुन्हेगारी नियंत्रित करणाऱ्या इंडियन पिनल कोडची सुरूवात. थॉमस मेकॉले यांच्या अध्यक्षतेखालच्या लाॅ कमिशनने याचा मसुदा तयार केला होता.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1880 - न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1908 - पुण्यात स्वतंत्रपणे शेतकरी महाविद्यालय सुरू.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1932 - डॉ. ना. भि. परुळेकर यांनी "सकाळ' हे वृत्तपत्र सुरू केले.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1943 - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1955 - प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

Dinvishesh 1 January | Sarkarnama

1975 - उद्योजक शंकरराव किर्लोस्कर यांचे निधन

Dinvishesh 1 January | Sarkarnama

Next : अग्निवीर भरतीसाठी नियमात बदल; जाणून घ्या नवीन नियम...

येथे क्लिक करा