Dinvishesh 12 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

१९६६ - महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, लेखक व प्रभावी वक्ते नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे निधन

Dinvishesh 12 January | Sarkarnama

1863 - भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा कलकत्ता येथे जन्म झाला.

Dinvishesh 12 January | Sarkarnama

1976 - प्रसिद्ध रहस्यकथा लेखिका ऍगाथा ख्रिस्ती यांचे निधन.

Dinvishesh 12 January | Sarkarnama

1985 - पाकिस्तानात लष्करशहा झिया उल-हक यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर

Dinvishesh 12 January | Sarkarnama

1992 - हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक पंडित कुमार गंधर्व यांचे निधन. हिंदुस्थानी संगीत परंपरा समजून घेऊन त्याची मांडणी नव्या बंदिशी रचून हिंदुस्थानी संगीतात आधुनिकता आणणारे कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

Dinvishesh 12 January | Sarkarnama

1999 - शिधापत्रिकाधारकांसाठी पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या अशा तीन भिन्न रंगाच्या शिधापत्रिका उत्पन्नाच्या वर्गवारीनुसार देण्याची योजना तत्कालीन महाराष्ट्र सरकारकडून जाहीर

Dinvishesh 12 January | Sarkarnama

2004 - ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे निधन.

Dinvishesh 12 January | Sarkarnama

Next : संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवणारा काय आहे 'मोक्का' कायदा; कधी लागू होऊ शकतो

येथे क्लिक करा