MCOCA Act : संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवणारा काय आहे 'मोक्का' कायदा; कधी लागू होऊ शकतो

Rashmi Mane

बीड हत्या प्रकरण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबरला खून झाला. हत्या करणाऱ्या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली जात होती.

MCOCA Act | Sarkarnama

आरोपी अद्यापही फरार

या हत्याकांडातील चार गुन्ह्यांमध्ये 9 आरोपी आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. MCOCA Act

MCOCA Act | Sarkarnama

मोक्का

सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची कारवाई केली आहे.

MCOCA Act | Sarkarnama

मोक्का नेमकं आहे तरी काय ?

पण मोक्का नेमकं आहे तरी काय ? तो कुणावर आणि  का लावला जातो? मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय? अशा एकंदरीत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात... 

MCOCA Act | Sarkarnama

मोकोका कायदा

महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारांवर वचक ठेवण्सायाठी 1999 मध्ये मोकोका कायदा आणला. 

MCOCA Act | Sarkarnama

कायदा

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) असं या कायद्याचं नाव आहे.

MCOCA Act | Sarkarnama

संघटित गुन्हेगारी

दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी मोक्का लावण्यासाठी असावी लागते. टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं.

MCOCA Act | Sarkarnama

का लावला जातो मोक्का?

या कायद्यांतर्गत खंडणी, हप्ते वसुली, सुपारी देणे, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोक्का लागतो.

MCOCA Act | Sarkarnama

Next : गोळी लागून रहस्यमय मृत्यू झालेले 'आप'चे आमदार गुरप्रीत गोगी कोण?

येथे क्लिक करा