Dinvishesh 13 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1905 - मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुंबई येथे जन्म.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

1938 - विख्यात संतूरवादक, संतूर वाद्याला शास्त्रीय संगीतात स्थान देणारे पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

1950 - हिराकूड धरणाचे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

1997 - पारखे उद्योगसमूहाचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती मल्हार सदाशिव ऊर्फ बाबूराव पारखे यांचे निधन.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

1995 - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) हेरगिरी केल्याच्या प्रकरणात केरळचे पोलिस महानिरिक्षक रामन श्रीवास्तव यांचे सरकारने केले निलंबन

Dinvishesh 13 January | Sarkarnama

1998- महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्का. रजनी पाटील, बनवारीलाल पुरोहित यांनी दिला भाजपचा राजीनामा. रजनी पाटील यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

2001 - निगडीमधील एका उद्योजकाच्या अपहरण प्रकरणात संशयित आरोपी असलेले तीन जण पुण्याच्या चंदननगर- मुंढवा रस्त्यावर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार.

Dinvishesh 13 January | Sarkarnama

Next : ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची संपूर्ण जबाबदारी आहे 'या' IAS अधिकाऱ्यावर! योगींचे विश्वासू म्हणून ओळख...

IAS Vijay Kiran Anand | Sarkarnama
येथे क्लिक करा