Jagdish Patil
१९१५ - भारतीय पत्रकार व लेखक खुशवंतसिंग यांचा जन्म
१९२३ - माजी रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचा जन्म.
१९३३ - अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९५७- गोवा मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्याच्या तुरूंगातून मुक्तता
१९६२ - ४०० वर्षांनंतर नपच्यून आणि प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९७१ - हुकूमशहा इदी अमीन युगांडाचे सर्वेसर्वा बनले. अमीन हे क्रूरकर्मा म्हणून ओळखले जात.