Rashmi Mane
1885- पुण्याच्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना
1943 - हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
1944 - समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
1954- तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली
2000 - पनामा सरकारने सुमारे 85 वर्षांच्या खंडांनंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
2000 - संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
2002 - जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली बॉंबस्फोटात 1 पोलिस ठार तर 22 जण जखमी झाले.
2015- भारतीय हवामान शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांचे निधन
2015 - भारतीय तटरक्षक दलाने २६/११ सारखा हल्ला करण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा कट उधळला. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरचा थरार