Rashmi Mane
देशातील सुंदर आयएएस अधिकारींपैकी एक आहे मुद्रा गैरोला.
मुद्रा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नेहाला 27 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
मुद्रा हे 'ब्यूटी विद ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहे.
कारण ती केवळ सौंदर्यानेच नाही तर, तिने आपल्या कर्तृत्वाने आणि प्रतिभेने स्वतःला सिद्ध केले आहे.
मुद्राने यूपीएससी परीक्षेत दोनदा यश मिळविले आहे. एकदा आयपीएस अन् नंतर आयएएस अधिकारी होऊन तिने तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
2021 मध्ये, मुद्राची निवड भारतीय पोलिस सेवा म्हणजे IPS साठी झाली. पण तिला IAS अधिकारी व्हायचे होते.
त्यामुळे तिने 2022 ला पुन्हा UPSC परीक्षा दिली त्यात तिला ऑल इंडिया 53 वा क्रमांक मिळवत ती IAS अधिकारी झाली.