Rashmi Mane
१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
१९२४: भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या - रमाबाई रानडे
१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन
२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन.