Dinvishesh 27 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1926 - लष्कराचे माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म. 1965 व 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना "महावीर चक्र' प्रदान करण्यात आले. निवृत्त झाल्यानंतर शीख अतिरेक्यांनी जनरल वैद्य यांची पुण्यात हत्या केली

Dinvishesh 27 January | Sarkarnama

1901 - महाराष्ट्रातील थोर विचारवंत, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पश्‍चिम खानदेशमध्ये पिंपळनेर येथे जन्म.

Dinvishesh 27 January | Sarkarnama

1967 - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची म्हणजेच बालभारतीची स्थापना

Dinvishesh 27 January | Sarkarnama

1996 - स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ या २५० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी

Dinvishesh 27 January | Sarkarnama

1996 - "वेंकटेश्वरा हॅचरीज' उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे निधन.

Dinvishesh 27 January | Sarkarnama

2001 - भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने सलग चार सुवर्णपदके पटकाविण्याचा विक्रम केला. युरोपीय रायफल मालिकेतील म्युनिचला सुरू असलेल्या स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली.

Dinvishesh 27 January | Sarkarnama

2002- 'वर्ल्डट्रेल'चे प्रमुख आणि जगप्रसिद्ध फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे मार्केटिंग एजंट मार्क मस्कारेन्हस याचं नागपूरपासून ८० किलोमीटर अंतरावर खार्वी येथे अपघाती निधन

Dinvishesh 27 January | Sarkarnama

2009 - भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन

Dinvishesh 27 January | Sarkarnama

Next : कर्तव्य पथावरील दिमाखदार, चित्तथरारक अन् पारंपरिक सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा