Dinvishesh 3 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1832 - आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी पुण्यात फाशी दिली. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1928 - सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला

Dinvishesh 3 February | Sarkarnama

१९२५ - भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी लोकल मुंबईचे तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला या दरम्यान सुरू झाली

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1949- तामिळनाडूचे ७ वे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1963 - भारतीय अर्थतज्ज्ञ व रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1966 - सोव्हिएट रशियाने लूना -९ हे मानव विरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1986 - सांगलीमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत वसंतदादा पाटील यांच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसचे (आय) विष्णुपंत पाटील यांचा जनता पक्षाचे पै. संभाजी हरी पवार यांनी पराभव केला

Dinvishesh 3 February | Sarkarnama

1992- ठाणे महापालिका वगळता अन्य सात महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे सरचिटणीस, खासदार प्रमोद महाजन यांनी संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केले

Dinvishesh 3 February | Sarkarnama

Next : भारताच्या सर्वात सुंदर महाराणी राधिकाराजे गायकवाड 

येथे क्लिक करा