Dinvishesh 3 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1831 - स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म

Dinvishesh 3 January | Sarkarnama

1925 - बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले

Dinvishesh 3 January | Sarkarnama

1950 - पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पं. नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

Dinvishesh 3 January | Sarkarnama

1952- स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका पार पडल्या

Dinvishesh 3 January | Sarkarnama

1975 - भारतीय रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांचे निधन. दि. २ जानेवारी रोजी बिहारच्या समस्तीपूर रेल्वे स्थानकावर शक्तीशाली बाँबस्फोट झाला होता. त्यात मिश्रा गंभीर जखमी झाले होते.

Dinvishesh 3 January | Sarkarnama

2001 - गांधीवादी कार्यकर्त्या व स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचे निधन.

Dinvishesh 3 January | Sarkarnama

2002 - ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सतीश धवन यांचे निधन.

Dinvishesh 3 January | Sarkarnama

2004 - "नासा'ने मंगळावर पाठविलेले "स्पिरीट' हे यान या ग्रहावर यशस्वीपणे उतरले.

Dinvishesh 3 January | Sarkarnama

Next : अनेक वेळा अपयश येऊनही पूर्ण केलं आयएएस होण्याचं स्वप्न; वाचा, प्रिया राणीची गोष्ट

येथे क्लिक करा