Rashmi Mane
1882 - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचा जन्म
1910 - गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म
1933 - जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अॅडाॅल्फ हिटलर यांचा शपथविधी
1948 - नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची नवी दिल्लीत सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली
1997 - महात्मा गांधी यांच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथे संगमात विसर्जन केले. या अस्थी कटकमधील स्टेट बँकेच्या लॉकरमध्ये ४७ वर्षे होत्या
1999- पंडित रवीशंकर यांना भारतरत्न जाहीर
1999- पुण्याच्या भूखंड प्रकरणात आरोप झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच दिवशी नारायण राणे यांचे नांव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले.