Rashmi Mane
1920 - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मूकनायक' या पाक्षिकाची सुरूवात झाली
1949 - बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थाने तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली.
1950 - राष्ट्रपती म्हणून डाॅ. राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण झाले. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते
1950 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांच्याकडून हायड्रोजन बाँब बनवण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.
1972 - नेपाळचे राजे महेंद्र यांचे निधन
1995 - महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (आय)च्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १३३ जणांची हकालपट्टी करण्याचा काँग्रेसचा निर्णय