Jagdish Patil
तुमच्या Gmail अकाऊंटचा पासवर्ड लीक झाला नाही, मात्र तरीही तो लीक होण्याची भीती वाटत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे.
जर तुमचा Email पासवर्ड लीक झाला नसेल तर भविष्यात तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी तुम्हाला विविध वेबसाइट्सचे पर्याय दाखवले जातील. यापैकी कोणताही एक पर्यात निवडा.
त्यानंतर वेबसाईटवरील ईमेलच्या सेक्शनमध्ये मेल आयडी काळजीपूर्वक भरा.
आयडी टाकल्यानंतर चेक या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुमचा पासवर्ड कुठे लीक झाला हे लगेच समजेल.
पण या टेस्टर वेबसाइट थर्ड पार्टी असतात, त्यामुळे तुम्हाला जी वेबसाइट वापरायची असेल त्याचे Google वर रेटिंग तपासा आणि मगच वापरा.