Dinvishesh 5 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

१२९४ - अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला

१९२२ - चार्ली चॅप्लिन यांनी युनायडेट आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली

१९४८- महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक

१९८९- पंजाबचे नेते मास्टर तारासिंग यांच्या कन्या व स्त्री अकाली दलाच्या तत्कालीन अध्यक्ष राजिंदर कौर यांची खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबातील भटिंडा येथे भरदिवसा हत्या केली

२००३ - भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषय उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नांव देण्यात आल्याची तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा

२०२३ - कारगील युद्ध घडवू आणणारे पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन

Next : 'या' नेत्यांचे राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद

येथे क्लिक करा