Dinvishesh 8 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1642 - आद्य इटालियन खगोलशास्त्रज्ञ, गणित तज्ज्ञ गॅलिलिओ यांचे निधन.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

1936 - ज्येष्ठ मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ज्योतींद्रनाथ ऊर्फ जे. एन. दीक्षित यांचा जन्म.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

1942 - विश्‍वनिर्मितीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म. सापेक्षतावाद व पूंजयांत्रिकी या सिद्धांतांचा मेळ घालण्यात यश मिळालं, तर विश्‍वाची निर्मिती कशी झाली या मूलभूत प्रश्‍नाचं उत्तर शोधणं सोपं जाईल असा क्रांतिकारक विचार मांडून हॉकिंग यांनी विज्ञान संशोधनाला विसाव्या शतकात दिशा व गती दिली.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

1973 - "सकाळ' वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांचे पुण्यात निधन.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

1995 - समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन

Dinvishesh 8 January | Sarkarnama

1996 - फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा मित्तरॉं यांचे निधन. महायुद्धोत्तर काळात द गॉलच्या खालोखाल प्रभावी असलेले ते नेते होते.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

2000 - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या आंध्र प्रदेश सरकारच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी निवड.

Dinvishesh 8 January | Sarkarnama

2003 - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) गोदामाला (व्हॉल्ट) लागलेल्या आगीमध्ये जुन्या काळातील 623 लहान मोठ्या चित्रपटांची 1699 रिळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली

Dinvishesh 8 January | Sarkarnama

Yaseen Muhammad : 'डिलेव्हरी' बॉय ते न्यायाधीश; यासिन मुहम्मद यांचा संघर्षमय प्रवास...

येथे क्लिक करा