Dinvishesh 9 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1880 - भारताचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेच्या कार्यवाहीसाठी "तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

1913 - अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म

Dinvishesh 9 January | Sarkarnama

1993 - बाबरी पडल्यानंतर मुंबईत दुसऱ्यांदा जातीय दंगल उसळली. लष्कराला पाचारण करावे लागले.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

1997 - दिवंगत उद्योगपती आदित्य बिर्ला यांना "केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड' (सीईडब्ल्यू) तर्फे मरणोत्तर "हॉल ऑफ फेम' पुरस्कार जाहीर.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

2003 - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या "अग्नी-1' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

2005 - प्रलंयकारी त्सुनामी नतर नैसर्गिक आपत्तींचा समाना करण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण स्थापण्याचा डाॅ. मनमोहन सिंग सरकारचा निर्णय

Dinvishesh 9 January | Sarkarnama

2007 - स्टीव्ह जॉब्स यांनी पहिला आयफोन बाजारात आणला.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

2014 - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी २०११ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजपचा राजीनाम दिला होता. ९ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी आपला कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन करत स्वतः भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Dinvishesh 9 January | Sarkarnama

Next : भारतीय वंशाच्या कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार; अनीता आनंद..

येथे क्लिक करा