Dinvishesh 02 April : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

Jagdish Patil

१८९४: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj | Sarkarnama

१८७० - गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

Ganesh Vasudev Joshi | Sarkarnama

१९८२ - फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

The Falklands War | Sarkarnama

१९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले.

Rakesh Sharma | Sarkarnama

१९९०: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट 'बँक ऑफ इंडिया'ची स्थापना झाली.

SIDBI | Sarkarnama

१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.

Nizamuddin Thiruvananthapuram Rajdhani Express | Sarkarnama

१८६२ - अमेरिकन तत्त्वज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते निकोलस मरे बटलर यांचा जन्म.

Nicholas Murray Butler | Sarkarnama

NEXT : आधी रुग्णांसाठी 'देव' अन् आता IAS बनत करतायेत जनतेची सेवा; अशी आहे रेणू राज यांची सक्सेस स्टोरी...

Renu Raj | Sarkarnama
क्लिक करा