Jagdish Patil
१८९६ - छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
२००० - 'मीर' या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले 'सोयूझ' हे अंतराळयान 'मीर'ला भेटले.
१९९८ - स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
१९८० - भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी त्याचे पहिले अध्यक्ष झाले.
१९६६ - भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९६५ - व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला 'अर्ली बर्ड' हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.
१८९६ - आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.