Jagdish Patil
९ एप्रिल - जलसंधारण दिन.
९ एप्रिल - जागतिक कोंकणी भाषा दिन.
१९९५ - लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते 'अवधरत्न' व 'साहू सूरसम्मान' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
१९९४ - सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना 'आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान.
१९६७ - बोइंग - ७६७ ने पहिले उड्डाण केले.
१८६७ - रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत 'एक' मताने मंजूरी मिळाली.
१६२६ - इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचं निधन.