Jagdish Patil
१९५५ - योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.
१९१२ - इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन 'टायटॅनिक' जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या!) सफरीवर प्रयाण.
१८७५ - महर्षि स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१९०१ - अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म.
१९९५ - भारताचे चौथे पंतप्रधान 'भारतरत्न' मोरारजी देसाई यांचं निधन.
१९६५ - स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू.