Jagdish Patil
१९९९ - अन्नवस्त्राचा मारा करू शकणार्या 'अग्नी-2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
१९९२ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर
१९७० - फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर वरून 'अपोलो-१३' या चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणानंतर 2 दिवसांनी ते चंद्रावर न उतरता माघारी आले.
१८६९ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म.
१८२७ - श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ 'महात्मा फुले' यांची जयंती.
१७७० - ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म.
१७५५ - कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स पार्किन्सन यांचा जन्म.