Dinvishesh 12 April : काय घडलं होतं त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

Jagdish Patil

युरी गागारिन

रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात 108 मिनिटे भ्रमण करून पृथ्वी प्रदक्षिणा केली.

Yuri Gagarin | Sarkarnama

यूनियन जॅक

१६०६ - ग्रेट ब्रिटनने 'यूनियन जॅक'ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

Union Jack

एच. डी. देवेगौडा

१९९७ - भारताचे ११ वे पंतप्रधान श्री. एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला. २१ एप्रिल १९९७ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते.

H. D. Deve Gowda | Sarkarnama

राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

President Franklin D. Roosevelt | Sarkarnama

सरन्यायाधीश

कैलाश नाथ वांचू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

Kailash Nath Wanchu | Sarkarnama

बाळाजी विश्वनाथ भट

१७२० बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचं निधन.

Balaji Vishwanath Bhat | Sarkarnama

चार्ल्स मेसिअर

१८१७ - फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा मृत्यू.

Charles Messier | Sarkarnama

NEXT :अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारताला फायदा; 'या' वस्तू होणार स्वस्त

US China trade war | Sarkarnama
क्लिक करा