Jagdish Patil
१९९७ - मक्केपासून ६ किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९४० - दुसरे महायुद्ध - नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९३२ - सुप्रसिद्ध मराठी कवी सुरेश भट यांचा जन्म.
१९१२ - उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म.
१४६९ - शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू 'गुरू नानक देव' यांची जयंती.
१८६५ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
१९१२ - उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा 'बाबूराव पारखे' यांचा जन्म.