Dinvishesh 25 February : काय घडलं होतं त्यावर्षी आजच्या दिवशी, वाचा आजचे दिनविशेष....

Deepak Kulkarni

१९३५- फाॅक्स माॅथ विमानाद्वारे मुंबई-नागपूर-जमशेदपूर या मार्गावरच्या हवाई टपाल सेवेला प्रारंभ

Air POST | Sarkarnama

१९६८ - मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला

Mohmmad Hidayatullah.jpg | Sarkarnama

१९६८ - माजी पंतप्रधान राजीव गांधी - सोनिया गांधी यांचा विवाह आजच्याच दिवशी पार पडला.

Rajiv Gandhi -sonia Gandhi | Sarkarnama

१९८८ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या भारतीय बनावटीच्या २५० कि.मी. पल्ल्याच्या 'पृथ्वी' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Prithvi missile | Sarkarnama

१९९६ - स्वर्गादारातील ताऱ्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले

v.v. Shirwadkar | Sarkarnama

२०१२ - प्रयोगशील शेतकरी व तत्त्वनिष्ठ समाजसेवक अच्युतराव भास्करराव ऊर्फ भाऊकाका आगाशे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

Agaasae Achuyut Bhaasakar | Sarkarnama

२०१६ - जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन

Bhavarlal Jain | Sarkarnama

NEXT सलग 4 वेळा UPSC क्रॅक करूनही IAS होण्याचे स्वप्न अपूर्ण पण हिंमत नाही हारली, शेवटी अधिकारी झालाच!

Amrut Jain | Sarkarnama
येथे क्लिक करा