Jagdish Patil
१९०७ - टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना.
१९२७ - रत्नागिरीमध्ये महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट.
१९३६ - अमेरिकेतले महाकाय हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण.
१९४४ - पश्चिम बंगालचे ७ वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
१९४७ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजाला सुरुवात.
१९४८ - गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना.
१९८९ - महाराष्ट्राचे ६ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निधन.