Jagdish Patil
३ मार्च - जागतिक वन्यजीव दिन
३ मार्च - जागतिक श्रवण दिवस
१८४७ - टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन.
१९३९ - टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन.
१९३० - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह केला.
१९६६ - तत्कालीन पुणे विद्यापीठाचे ६ वे कुलगुरू म्हणून डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची निवड.
२००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या फुग्यातून एकट्याने पॅसिफिक महासागर ओलांडत न थांबता ६७ तासांत पृथ्वीप्रदशिक्षणा पूर्ण केली.