Jagdish Patil
१८६१- अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड.
१८८२ - ब्रिटनमधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम सुरू.
१९५१ - पहिल्या आशियाई खेळांचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६१ - भारतीय नौदलात पहिली विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत दाखल.
१९३५ - काँग्रेस नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९९२- 'सकाळ'च्या संस्थापक संचालिका मादाम शांताबाई परूळेकर यांचे निधन.
२०११ - माजी केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशचे १२ वे मुख्यमंत्री अर्जूनसिंग यांचे निधन.