Jagdish Patil
१८५१ - जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना.
१८९८ - चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म.
१९३१ - दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी महात्मा गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात करार.
१९५३ - सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे निधन.
१९९७ - संत ज्ञानेश्वर यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९९८ - रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबई गोदीत आगमन.
२००० - कर्नाटकमधील कैगा अणू वीजप्रकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित.