Jagdish Patil
८ मार्च - जागतिक महिला दिन.
१८७१ - न्यूयॉर्क स्टॉक एक्श्चेंजची (NYSE) स्थापना.
१९४७ - फ्रान्समधील पॅरिसमध्ये चार्ल्स डी गॉल विमानतळ सुरू.
१९४८ - फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन.
१९५७ - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे निधन.
२००४ - राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरून सुरू असलेल्या शरद पवार व पी. ए. संगमा यांच्यातील वादावर पडदा. पवारांच्या नेतृत्त्वातील पक्षच अधिकृत असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा.
२००५ - राज्यभरात विविध ठिकाणी गारपीटीचे थैमान.