Jagdish Patil
१९३१ - माजी केंद्रीय मंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.
१९५१ - प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
१९५६ - माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचा जन्म.
१९५९ - जगप्रसिद्ध बार्बी या बाहुलीच्या विक्रीला सुरूवात.
१९७४ - पुण्यात मुलांच्या रंग खेळण्यावरून झालेल्या भांडणानंतर दंगल.
१९९२ - इस्त्राईलचे माजी पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांचे निधन. इजिप्तशी केलेल्या शांतता कराराबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.
१९९५ - पुण्याच्या शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठेत असलेली कोतवाल चावडी इतिहासजमा.
२००० - जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री उषाकिरण यांचे निधन.