सरकारनामा ब्यूरो
१८६२ - अमेरिकेत चलनातल्या कागदी नोटा वापरायला सुरूवात
१९७८ - मद्रास प्रेसिडेन्सीचे ६ वे मुख्यमंत्री रामकृष्ण रंगा राव यांचे निधन
१९९९ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे निधन
१९७४ - ट्विटरचे (आताचे X) सह संस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म
१९५२ - तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरीच्या हिंदुस्तान एँटिबायोटिक्स या पेनिसिलीन उत्पादक कारखान्याची पायाभरणी
१८९७ - स्त्री शिक्षणाच्या पाया घालणाऱ्या समाजसुधार सावित्रीबाई फुले यांचे निधन
१९९८ - भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकली
१९८५ - भारताने पाकिस्तानला पराभूत करून बेन्सन अँड हेजेस चम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवले
१९१० - लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा जन्म