Dinvishesh 16 March : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

Jagdish Patil

२००१ - नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान.

Nelson Mandela | Sarkarnama

१९६६ - अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

Amal Kumar sarkar | Sarkarnama

२००० - हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकंदर यांना 'के. के. बिर्ला पुरस्कार' जाहीर.

dhanraj pillay | Sarkarnama

१५२८ - फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.

Rana sanga | Sarkarnama

१९७६ - इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

Harold Wilson | Sarkarnama

१६९३ - मल्हारराव होळकर - इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती यांचा जन्म.

Malharrao Holkar | Sarkarnama

१९४५ - गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर - कट्टर हिंदुत्त्ववादी आणि 'अभिनव भारत' संघटनेचे संस्थापक यांचे निधन.

Ganesh Damodar Savarkar | Sarkarnama

NEXT : IAS पदासारखी पोस्ट हातात तरीही गावच्या मातीशी कनेक्ट ठेवणारी महिला अधिकारी...

Monika Yadav | Sarkarnama
क्लिक करा