Jagdish Patil
SarkarnamaSarkarnama१८५८ - डिझेल इंजिनचा शोध लावणारे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म.
१९२२ - महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.
१९४४ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९४८ - अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म.
१९३८ - बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा 'शशी कपूर' यांचा जन्म.
१९१९ - केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म.
२००१ - सरोदवादक अमजद अली खान यांना 'गंधर्व पुरस्कार' जाहीर.