Jagdish Patil
२२ मार्च - जागतिक जल दिन
१९४५ - अरब लीगची स्थापना.
१९३३ - डकाऊ छळछावणीची सुरूवात झाली.
१७३९ - नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
१९२४ - नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म.
१७९७ - जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) जन्म.
१९८४ - लेखक व पत्रकार प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचा मृत्यू.