Jagdish Patil
१९३१ - शहीद दिन - भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली.
१९९९ - पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरवण्यात आलं.
१९९९ - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला.
१९८० - प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.
१९४० - संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात संमत करण्यात आला.
१९५६ - पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९१० - समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म.