Jagdish Patil
२०१३ - मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना.
२०१३ - मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.
१९९७ - जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१८९८ - शिवरामपंत परांजपे यांचे 'काळ' हे साप्ताहिक सुरू झाले.
१६५५ - क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.
१९३२ - लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म.
१९९३ - साहित्यिक मधुकर केचे यांचं निधन.