Dinvishesh 29 March : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

Jagdish Patil

१९८२ - एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

N. T. Rama Rao | Sarkarnama

१९७३ - व्हिएतनाम युद्ध - व्हिएतनाममधून शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

Vietnam War | Sarkarnama

१९६८ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाची राहुरी येथे स्थापना.

Mahatma Phule Agricultural University | Sarkarnama

१९३० - 'प्रभात'चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

Prabhat | Sarkarnama

१८५७ - बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

Mangal Pandey | Sarkarnama

१८४९ - ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

Punjab | Sarkarnama

१९४८ - साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

Nagnath Kotapalle | Sarkarnama

NEWS : 'या' कारणांमुळे मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Mukesh Ambani | Sarkarnama
क्लिक करा