Hurun Global Rich List 2025 : 'या' कारणांमुळे मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Jagdish Patil

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मागील वर्षात तब्बल 1 लाख कोटींची घट झाली आहे.

Mukesh Ambani | Sarkarnama

टॉप 10

त्यामुळे आता मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

Mukesh Ambani | Sarkarnama

पहिला नंबर कायम

मात्र, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते आताही पहिल्या क्रमांकावरच आहेत.

Mukesh Ambani | Sarkarnama

गौतम अदानी

तर सतत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या गौतम अदानींच्या संपत्तीत 1 लाख कोटींची वाढ झाली आहे.

Gautam Adani | Sarkarnama

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट

याबाबतची माहिती 'हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025' मध्ये देण्यात आली आहे.

Mukesh Ambani | Sarkarnama

कर्जाचा बोजा

अंबानींच्या संपत्तीत घट होण्याला रिलायन्स समूहातील काही कंपन्यांवरील वाढता कर्जाचा बोजा, रिलायन्सच्या ऊर्जा, किरकोळ विक्री क्षेत्रातील मंदावलेली वाढ कारणीभूत ठरली.

Mukesh Ambani | Sarkarnama

शेअर्स

तर त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत घट झाल्याचंही सांगितलं जात आहे.

Reliance | Sarkarnama

एकूण संपत्ती

अदानींच्या संपत्तीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता त्यांची संपत्ती 8.4 लाख कोटी झाली आहे.

Gautam Adani | Sarkarnama

एलॉन मस्क

तर जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे CEO एलॉन मस्क अव्वल स्थानावर कायम आहेत, त्यांची एकूण संपत्ती 34.8 लाख कोटींवर पोहोचली आहे.

Elon Musk | Sarkarnama

NEXT : दोनदा अपयश, परीक्षेआधी आईचे निधन..., तरीही धीर न सोडता पोरीची गरुडझेप! 'या' गुणी IAS ची सक्सेस स्टोरी वाचाच...

IAS Rupal Rana | Sarkarnama
क्लिक करा