Dinvishesh 30 March : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

Jagdish Patil

३० मार्च - जागतिक डॉक्टर दिवस.

World Doctors Day | Sarkarnama

१९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सोफिया (बल्गेरियाची राजधानी) या शहरावर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

World War II | Sarkarnama

१९२९ - भारत व इंग्लंड दरम्यान हवाई टपाल सेवा सुरू.

Air mail service | Sarkarnama

१८५६ - पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

The Crimean War | Sarkarnama

१८४२ - अमेरिकन शल्य विशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा पहिल्यांदा वापर केला.

Dr. Crawford Long | Sarkarnama

१७२९ - थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

Bajirao Peshwa | Sarkarnama

१६६५ - पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

Purandar | Sarkarnama

NEXT : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! म्यानमारमध्ये विनाशकारी भुकंपामुळे झालेल्या हाहाकाराचे PHOTO

Myanmar Earthquake | Sarkarnama
क्लिक करा