Myanmar Earthquake : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! म्यानमारमध्ये विनाशकारी भुकंपामुळे झालेल्या हाहाकाराचे PHOTO

Jagdish Patil

म्यानमार

भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमारवर मोठं नैसर्गिक संकट ओढावलं आहे. शुक्रवारी या देशात विनाशकारी भूकंप झाला.

Myanmar Earthquake | Sarkarnama

शक्तिशाली भूकंप

या शक्तिशाली भूकंपात 700 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. 1600 हून जास्त लोक जखमी झालेत.

Myanmar Earthquake | Sarkarnama

विस्थापित

तर भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

Myanmar Earthquake | Sarkarnama

इमारती

म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपात अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. तर रस्ते, पूलही उद्ध्वस्त झालेत.

Myanmar Earthquake | Sarkarnama

बचाव मोहिमा

भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली अडकल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी बचाव मोहिमा सुरू आहेत.

Myanmar Earthquake | Sarkarnama

आपत्ती

दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे.

Myanmar Earthquake | Sarkarnama

आणीबाणी

या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. म्यानमार लष्कराने भूकंपानंतर 6 प्रांतांमध्ये आणीबाणी घोषीत केली.

Myanmar Earthquake | Sarkarnama

तीव्रता

या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की म्यानमारच्या शेजारील बांगलादेश, लाओस, चीनसह भारतातही धक्के जाणवले.

Myanmar Earthquake | Sarkarnama

NEXT : 'या' कारणांमुळे मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukesh Ambani | Sarkarnama
क्लिक करा