Sachin Waghmare
शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेऊन धावणे हा छंदच.
नियमित योगा, धावणे, घोडस्वारी हा त्यांचा नित्यक्रम ठरलेला असतो.
मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेऊन धावणे हा जणू त्यांचा छंदच.
एक तास एक्कावन्न मिनिटे सलग धावत त्यांनी 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा उत्साह कायम
तल्लख बुद्धी आणि सृदृढ, निरोगी शरीर लागते त्यासाठी मेहनत घेतात.
ओमराजे आपल्या फिटनेसच्या बाबतीत जरा अधिकच जागरुक आहेत.
उत्कृष्ट खासदार म्हणून नुकताच सत्कारही केला.
नियमित योगा, धावणे, चालणे, घोडस्वारी, सायकलिंगच्या माध्यमातून ते फीट ठेवत आले आहेत.